Banner
ToppersNotes
🛍️Store
Product

MAHA TET Paper - 1 - Marathi Medium - 3 Books - ToppersNotes Latest Edition

3 Books

₹ 1099

₹ 2997

63% Off

4.7Remove large option

75 Rating & 75 Reviews

🔥

Hurry up! Sale Price Ends Tonight

00
Hrs
:
00
Mins
:
00
Secs

Teacher Exams: MAHA TET Paper - 1

MAHA TET Paper - 1

MAHA TET Paper - 1

MAHA TET Paper - 2 (Mathematica & Science)

MAHA TET Paper - 2 (Mathematica & Science)

MAHA TET Paper - 2 (Social Science)

MAHA TET Paper - 2 (Social Science)

Exams

Maharashtra - DMER Staff Nurse

Maharashtra - DMER Staff Nurse

Maharashtra : MPSC Sinchan Sahayak

Maharashtra : MPSC Sinchan Sahayak

Maharashtra Gram Sevak

Maharashtra Gram Sevak

Maharashtra Judicial Services Exam - Civil Judge(Junior Division)

Maharashtra Judicial Services Exam - Civil Judge(Junior Division)

Maharashtra Nagar Parishad Group C & D

Maharashtra Nagar Parishad Group C & D

Maharashtra Police Constable

Maharashtra Police Constable

Maharashtra Public Service Commission(MPSC) – Pre & Mains

Maharashtra Public Service Commission(MPSC) – Pre & Mains

Maharashtra Revenue Servant (Mahsul Sevak)

Maharashtra Revenue Servant (Mahsul Sevak)

Maharashtra State Co-operative Bank Ltd. TRAINEE ASSOCIATES

Maharashtra State Co-operative Bank Ltd. TRAINEE ASSOCIATES

Maharashtra TAIT

Maharashtra TAIT

Maharashtra Talathi

Maharashtra Talathi

Maharashtra Vanrakshak

Maharashtra Vanrakshak

Maharashtra Western Coalfields Limited (WCL) Assistant Foreman (Electrical)

Maharashtra Western Coalfields Limited (WCL) Assistant Foreman (Electrical)

Maharashtra Western Coalfields Limited (WCL) Mining Sirdar

Maharashtra Western Coalfields Limited (WCL) Mining Sirdar

MPSC Combine - Group B & C

MPSC Combine - Group B & C

MPSC Group C (Prelims)

MPSC Group C (Prelims)

GK

Maharashtra GK (Generic Book)

Maharashtra GK (Generic Book)

Features

Features

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: परीक्षेत टॉपर्सनोट्स पहा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: टॉपर्सनोट्स गॅरंटी पॅकेजमध्ये तुम्हाला काय मिळेल?

  1. उच्च शिक्षकांनी शिकवले आणि टॉपर्सनी लिहिलेल्या नोट्स.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: उत्तीर्ण होण्यासाठी टॉपर्सनोट्स तुम्हाला कशी मदत करेल?
 

  1. नोट्स स्वतःहून समजण्यास सोप्या आहेत.
  2. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: संपूर्ण अभ्यासक्रम टॉपर्सनोट्समध्ये समाविष्ट आहे.
     
  3. ज्या विषयांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्या विषयांवर विशेष लक्ष दिले गेले आहे.
  4. टॉपर्सनोट्स समस्या सोडवण्याच्या पद्धती, सोडवलेली उदाहरणे आणि लहान युक्त्या समाविष्ट आहेत.
  5. संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 3 पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे अभ्यासक्रम १-२ महिन्यांत पूर्ण करता येतो आणि योग्यरित्या सुधारित केला जाऊ शकतो.
     

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: उत्तीर्ण होण्यासाठी: टॉपर्सनोट्सचा सखोल अभ्यास करा आणि प्रश्न बँकांमधून प्रश्न सोडवा. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, नियमितपणे नोट्सची उजळणी करा आणि तुमच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांसह नोट्स शेअर करा.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा: टॉपर्सनोट्स का निवडावेत?

  1. सर्वोत्तम शिक्षकांकडून गोळा केलेले आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी लिहिलेले.
  2. तुम्हाला महत्त्वाची माहिती चिन्हांकित केली जाईल, लक्षात ठेवण्यासाठी लहान युक्त्या आणि सहज लक्षात ठेवण्यासाठी थोडक्यात सिद्धांत मिळेल.
  3. टॉपर्सनोट्समध्ये टॉपर्स वापरत असलेल्या समस्या सोडवण्याच्या पद्धतींचा समावेश आहे.
  4. केंद्रित अभ्यास साहित्य तुमचा वेळ वाचवते आणि कोणताही अतिरिक्त भार टाकत नाही.
  5. तुमची तयारी योग्य मार्गावर आणते जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे पडू नये.

टॉपर्सची गुणवत्ता नोट्स:

  1. नोट्सची नवीनतम आवृत्ती.
  2. प्रत्येक विषय सहज सापडावा म्हणून पृष्ठ क्रमांकांसह योग्यरित्या अनुक्रमित.
  3. कमी खर्चात टॉपर्स आणि कोचिंगचे ज्ञान मिळत असल्याने खर्च वाचतो.

संपूर्ण भारतात सीओडी उपलब्ध आहे

Description

Description

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा:
MAHA TET ही राज्यातील प्राथमिक (इयत्ता 1 ते 5) व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 ते 8) स्तरावर शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे (MSCE) घेतली जाते. MAHA TET मध्ये दोन पेपर्स असतात - पेपर I (इयत्ता 1 ते 5 साठी) आणि पेपर II (इयत्ता 6 ते 8 साठी). प्रत्येक पेपरमध्ये 150 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतात आणि एकूण गुण 150 असतात. 
या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पेपर I साठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 गुण), भाषा I (30 गुण), भाषा II (30 गुण), गणित (30 गुण), पर्यावरण (30 गुण) आणि  पेपर II साठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 गुण), भाषा I (30 गुण), भाषा II (30 गुण), गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र व विज्ञान (60 गुण) हे प्रमुख विषय समाविष्ट असतात. 
सदर नोट्स पेपर I ची तयारी करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.
MAHA TET ची तयारी सुरू करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप आणि विषयांचे वजनमान समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. संकल्पनात्मक स्पष्टता, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि नियमित पुनरावृत्ती यामुळे यशाची शक्यता वाढते. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अध्यापनशास्त्रावर विशेष लक्ष दिल्यास उमेदवारांना या परीक्षेत यश मिळवणे अधिक सोपे जाते.

समस्या: MAHA TET परीक्षेचा गोंधळ
MAHA TET ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे ज्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत, सुसूत्री ज्ञान आणि योग्य दिशा आवश्यक आहे. “सुरुवात कुठून करायची?” आणि “काय अभ्यास करायचा?” हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अभ्यासक्रम मोठा आहे, माहिती अमर्याद आहे आणि मर्यादित वेळेत सर्व काही एकाग्रतेने कव्हर करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते.

उपाय: Topper’s Notes – तुमच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी
या समस्येचा सखोल विचार करून, आम्ही Topper’s Notes हे उत्तर घेऊन आलो आत. या नोट्समध्ये स्पर्धा परीक्षेत अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या Content ची, अनुभवाची आणि तंत्रज्ञानाची परिपूर्ण सांगड घालण्यात आली आहे. ह्या संपूर्ण, पण संक्षिप्त नोट्स तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा देतील आणि कोणत्या टॉपिक्सवर फोकस करावा लागेल हेही स्पष्ट करतील.

ToppersNotes मध्ये काय आहे?
ह्या संचात एकूण 3 पुस्तिका आहेत, ज्यात संपूर्ण अभ्यासक्रम सुसूत्रीत पद्धतीने मांडण्यात आला आहे:
1.  बालविकास आणि अध्यापनशास्त्र
2.  मराठी आणि इंग्रजी
3.  गणित, बुद्धिमत्ता आणि पर्यावरण
 

वैशिष्ट्ये:
• उत्तम नोट्स आणि उत्तम अभ्याससामग्री: प्रत्येक विषय फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच मांडला आहे. ‘काय आवश्यक आहे’ यावर भर देऊन, अनावश्यक माहितीचे ओझे टाळले आहे. सर्व आवश्यक तथ्ये, आकडे आणि संकल्पना संक्षिप्तपणे सादर केल्या आहेत.
• स्पष्ट व सोपी मराठी भाषा: क्लिष्ट शब्दरचना टाळून, अत्यंत सोपी आणि समजण्यास सुलभ अशी भाषा वापरली आहे.
• परीक्षाभिमुख मांडणी: प्रदीर्घ अनुक्रमणिका, प्रत्येक मुद्याची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे हायलाइट यामुळे या नोट्स परीक्षाभिमुख बनल्या आहेत.
• सुसूत्रीकरण आणि तक्ते: माहिती लक्षात ठेवणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाच्या टॉपिक्सचे सुसूत्रीकरण आणि तक्त्यांचा (Tables) वापर करण्यात आला आहे.

MAHA TET भरतीची तयारी अवघड वाटतेय? ती सोपी करण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला नोट्स जमवायची गरज नाही. Topper’s Notes सह तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. सर्व काही एकाच ठिकाणी, संक्षिप्त आणि सोपे. आजच नोट्स ऑर्डर करा आणि तुमच्या यशस्वी कारकिर्दीची पहिली पायरी चढा.

Reviews

Reviews
5

Very helpful

Nov 18, 2026
Clear concepts, time-saving notes.
R

Rohit Sharma

Verified Student

5

Khup upyogi pustake

Nov 17, 2026
MAHA TET tayari sathi khup upyogi ahet. Saral ani spast bhasha madhe sagla abhyas samavist aahe.
S

Swapnil Kulkarni

Verified Student

4.7

75 Total Reviews

Verified Satisfaction

5
51
4
24
3
0
2
0
1
0