

982 Reviews
982 Rating & 982 Reviews
MPSC Combine - Group B & C
Maharashtra - DMER Staff Nurse
Maharashtra : MPSC Sinchan Sahayak
Maharashtra Gram Sevak
Maharashtra Judicial Services Exam - Civil Judge(Junior Division)
Maharashtra Nagar Parishad Group C & D
Maharashtra Police Constable
Maharashtra Public Service Commission(MPSC) – Pre & Mains
Maharashtra Revenue Servant (Mahsul Sevak)
Maharashtra State Co-operative Bank Ltd. TRAINEE ASSOCIATES
Maharashtra TAIT
Maharashtra Talathi
Maharashtra Vanrakshak
Maharashtra Western Coalfields Limited (WCL) Assistant Foreman (Electrical)
Maharashtra Western Coalfields Limited (WCL) Mining Sirdar
MPSC Group C (Prelims)
MAHA TET Paper - 1
MAHA TET Paper - 2 (Mathematica & Science)
MAHA TET Paper - 2 (Social Science)
Maharashtra GK (Generic Book)
MPSC Combine परीक्षा:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) गट ‘ब’ आणि गट ‘क’ या संयुक्त स्पर्धा परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना सरकारी यंत्रणेतील अनेक प्रतिष्ठित पदांचे द्वार उघडते. जसे,
गट ब मधील प्रमुख पदे:
गट क मधील प्रमुख पदे:
समस्या: MPSC च्या तयारीचा गोंधळ
MPSC ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे ज्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत, सुसूत्री ज्ञान आणि योग्य दिशा आवश्यक आहे. "सुरुवात कुठून करायची?" आणि "काय अभ्यास करायचा?" हा सर्वात मोठा प्रश्न असतो. अभ्यासक्रम मोठा आहे, माहिती अमर्याद आहे आणि मर्यादित वेळेत सर्व काही एकाग्रतेने कव्हर करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते.
उपाय: Topper's Notes - तुमच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी
या समस्येचा सखोल विचार करून, आम्ही Topper's Notes हे उत्तर घेऊन आलो आत. या नोट्समध्ये MPSC मध्ये अग्रगण्य आणि प्रसिद्ध असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या Content ची, अनुभवाची आणि तंत्रज्ञानाची परिपूर्ण सांगड घालण्यात आली आहे. ह्या संपूर्ण, पण संक्षिप्त नोट्स तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा देतील आणि कोणत्या टॉपिक्सवर फोकस करावा लागेल हेही स्पष्ट करतील.
Topper's Notes मध्ये काय आहे?
ह्या संचात एकूण 6 पुस्तिका आहेत, ज्यात संपूर्ण अभ्यासक्रम सुसूत्रीत पद्धतीने मांडण्यात आला आहे:
वैशिष्ट्ये:
MPSC Combine ची तयारी अवघड वाटतेय? ती सोपी करण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला नोट्स जमवायची गरज नाही. Topper's Notes सह तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. सर्वकाही एकाच ठिकाणी, संक्षिप्त आणि सोपे. आजच नोट्स ऑर्डर करा आणि तुमच्या यशस्वी कारकिर्दीची पहिली पायरी चढा.
Maharashtra Public Service Commission(MPSC)
Arjun Reddy
Verified Student
Anita Deshmukh
Verified Student
982 Total Reviews
Verified Satisfaction